13 नंतर मी बेडकसनामायक तीन अशुध्द आत्मा अजगरना तोंडमातीन, श्वापदना तोंडमातीन अनं खोटा संदेष्टासना तोंडमातीन निंघतांना दखात. 14 त्या चमत्कार करनारा भूतसना आत्मा शेतस. त्या तीन आत्मा पुरा जगमाधला राजासले सर्वसत्ताधारी देवना त्या मोठ्या दिनना लढाईकरता एकत्र कराले त्यासनाकडे बाहेर जातस.
15 १६:१५ मत्तय २४:४३,४४; लूक १२:३९,४०; प्रकटीकरण ३:३ "ऐका! मी चोरनामायक ईसु! आपण नग्न अस चालाले नको अनं आपली लाज लोकसले दिसाले नको म्हणीन जो जागृत ऱ्हास अनं आपला कपडा संभाळी ठेवस तो धन्य!"
16 नंतर दुष्ट आत्मासनी राजासले इब्री भाषामा अर्मगिदोन म्हणेल ठिकाणवर एकत्र करं.