पांढरा घोडावरला घोडेस्वार
11 नंतर मी स्वर्ग उघडेल अनी तठे एक पांढरा घोडा व्हता. घोडस्वारले ईश्वासु अनी सत्य अस म्हणेत; तो न्यायातीन न्यायनिवाडा करस अनं त्याना युध्द लढस. 12 त्याना डोया आगना ज्वालानामायक शेतस अनं त्याना डोकावर बराच मुकुट शेतस, त्यानावर एक नाव लिखेल शे, ते नाव काय व्हतं त्यानाशिवाय कोणलेच माहीत नही. 13 रंगतमा बुडायेल कपडा त्यानी आंगवर ओढेल व्हतात, अनी "देवना शब्द" हाई त्यानं नाव शे. 14 स्वर्गमाधलं सैन्य पांढरा घोडावर बठीन पांढरा अनं शुध्द असा तागना कपडा घालीन त्यानामांगे चाली राहिंती. 15 १९:१५ प्रकटीकरण १४:२०त्यानी राष्ट्रासना पराभव कराले पाहिजे म्हणीसन त्याना तोंडमातीन तीक्ष्ण धारनी तलवार निंघस, तो त्यानावर लोखंडी दंडाघाई अधिकार गाजाडी, अनी सर्वसमर्थ देव याना क्रोधरूपी द्राक्षरसनं कुंड तो तोडस. 16 त्याना कपडासवर अनं त्याना मांडीसवर "राजासना राजा अनी प्रभुसना प्रभु" हाई नाव लिखेल शे.