14 तथापि माले तुले थोड्या गोष्टीसबद्दल दोष देणं शे; ते हाई की तठे तुमनामा बलाम2:14 बलाम बलाम हाऊ संदेष्टा व्हता (गणना 22:23:24)नं शिक्षण खरं मानीन राहणारा लोकं शेतस; त्यानी बालाका2:14 बालाका बलाक मवाबना राजा व्हता (गणना 22:4)ले इस्त्राएलना संतानपुढे, मुर्तिले अर्पण करेल खावाले अनं व्यभिचार करनं, हाई आडफाटा ठेवाले शिकाडं. 15 त्याप्रमाणे तुनाजोडे निकलाइतासनं तसच प्रकारनं शिक्षण खरं मानीन राहणारा बी लोक शेतस. 16 यामुये पश्चाताप कर, नही तर मी तुनाकडे लवकरच ईसन आपला तोंडमाधली तलवारतीन त्यासनासंगे भांडसु.
Publicidade
प्रकटीकरण 2
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.