शेवटना न्याय
11 नंतर मोठं पांढरं राजासन अनं त्यानावर बठेल एकजण माले दखायना, त्याना तोंडसमोरतीन पृथ्वी अनं आकाश ह्या पळनात, त्यासनाकरता जागा उरनी नही. 12 मंग मरी जायेल धाकलामोठासले राजासनपुढे उभं राहेल मी दखं, त्या येळले पुस्तकं उघडाई गयात, तवय दुसरं एक पुस्तक उघडाई गयं ते जिवननं व्हतं अनी त्या पुस्तकमा लिखेलप्रमाणे मरेलसना न्याय ज्यासना त्यासना कृत्यसप्रमाणे करामा वना. 13 तवय समुद्रनी आपलामाधला मरेलसले बाहेर सोडं, मृत्यु अनं अधोलोक यासनी आपलामाधला मरेल माणससले बाहेर सोडं अनी ज्यासना त्यासना सर्वासना कृत्यसप्रमाणे त्यासना न्याय करामा वना. 14 तवय मरण अनं अधोलोक यासले अग्नीना सरोवरमा टाकामा वनं, अग्नीनं सरोवर हाई दुसरं मरण. 15 ज्यानं कोण नाव जिवनना पुस्तकमा लिखेल सापडनं नही, त्याले अग्नीना सरोवरमा टाकामा वनं.