12 मंग मरी जायेल धाकलामोठासले राजासनपुढे उभं राहेल मी दखं, त्या येळले पुस्तकं उघडाई गयात, तवय दुसरं एक पुस्तक उघडाई गयं ते जिवननं व्हतं अनी त्या पुस्तकमा लिखेलप्रमाणे मरेलसना न्याय ज्यासना त्यासना कृत्यसप्रमाणे करामा वना. 13 तवय समुद्रनी आपलामाधला मरेलसले बाहेर सोडं, मृत्यु अनं अधोलोक यासनी आपलामाधला मरेल माणससले बाहेर सोडं अनी ज्यासना त्यासना सर्वासना कृत्यसप्रमाणे त्यासना न्याय करामा वना.
Publicidade
प्रकटीकरण 20
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.