9 त्यासनी पृथ्वीना विस्तारवर फिरीन पवित्र लोकसनी छावणी अनं आवडतं शहर यासले वेढा घाला, तवय स्वर्गमातीन अग्नी उतरना अनी त्यानी त्यासले नष्ट करं. 10 त्यासले फसाडणारा सैतानले अग्नीना अनं गंधकना सरोवरमा टाकामा वनं, त्यानामा श्वापद अनं तो खोटा संदेष्टा यासले पहिलेच टाकामा येल व्हतं, तठे त्यासले रातदिन युगानुयुग पीडा भोगनी पडी.
Publicidade