नवं आकाश अनी पृथ्वी
1 २१:१ २ पेत्र ३:१३ नंतर मी नवं स्वर्ग अनं नवं पृथ्वी दखी. पहिलं स्वर्ग अनी पहिली पृथ्वी ह्या नष्ट व्हयेल व्हतात अनी समुद्र बी राहिना नही.
27 त्यानामा कोणतीच निषिध्द गोष्ट अनी अमंगळपणा अनं लबाड बोलणारा माणुस याना प्रवेश व्हवाऊच नही, तर कोकराना जिवनना पुस्तकमा लिखेल लोकसना मात्र प्रवेश व्हई.