12 ते महान व्हतं, त्याले बारा उंच वेशी व्हत्यात, अनी वेशीसजोडे बारा देवदूत व्हतात. त्या वेशीसवर नावं लिखेल व्हतात; ती इस्त्राएलना संतानसना बारा वंशसनी व्हती. 13 प्रत्येक दिशाले तीन-तीन वेशी व्हत्यात. पुर्वकडे तीन, उत्तरकडे तीन, दक्षिणकडे तीन अनं पश्चिमकडे तीन वेशी व्हत्यात. 14 शहरनी भिंत बारा पायावर व्हती, त्यानावर कोकराना बारा प्रेषितसना नावं व्हतात.
Publicidade