3 अनी मी राजासनपाईन येल मोठा आवाज ऐका, तो असा दखा, "देवनं घर लोकससंगे शे, त्यासनासंगे देव राही, त्या त्याना लोक व्हतीन, अनी देव स्वतः त्यासनासंगे राही अनी तो त्यासना देव व्हई. 4 तो त्यासना डोयासना अश्रु पुशी टाकी; यानापुढे मरण नही; शोक, रडणं, अनं कष्ट ह्या नही ऱ्हावाव कारण जुन्या गोष्टी व्हई गयात."
Publicidade