1 नंतर देवदूतनी माले देवना अनं कोकराना राजासनमातीन निंघेल, शहरना रस्तावरतीन वाहणारी जिवनना पाणींनी, स्फटिकनामायक चमकणारी नदी दखाडी.
5 पुढे रात ऱ्हावाव नही अनी त्यासले दिवानी किंवा सूर्यना उजेडनी गरज नही. कारण प्रभु देव त्यासनावर प्रकाश पाडी, अनी त्या युगानुयुग राज्य करतीन.