1 नंतर देवदूतनी माले देवना अनं कोकराना राजासनमातीन निंघेल, शहरना रस्तावरतीन वाहणारी जिवनना पाणींनी, स्फटिकनामायक चमकणारी नदी दखाडी. 2 नदीना दोन्ही बाजुले बारा जातीसना फळ देणारा जिवनना झाड व्हतात. त्यानावर वरीसले बारा दाव फळ लागेत, त्या दर महिनाले एक फळ देत अनी त्या झाडना पानटा राष्ट्रसना आरोग्यकरता उपयोगी पडतस. 3 पुढे शहरमा काय बी शापीत सापडावु नही.
तर शहरमा देवनं अनं कोकरानं राजासन राही अनी त्याना दास त्यानी सेवा करतीन. 4 त्या त्याना चेहरा दखतीन, अनं त्यानं नाव त्यासना कपाळवर राही. 5 पुढे रात ऱ्हावाव नही अनी त्यासले दिवानी किंवा सूर्यना उजेडनी गरज नही. कारण प्रभु देव त्यासनावर प्रकाश पाडी, अनी त्या युगानुयुग राज्य करतीन.