8 हाई ऐकणारा अनं दखणारा मी योहान शे. जवय मी ऐकं अनं दखं तवय हाई माले दखाडणारा देवदूतले नमन कराकरता मी त्याना पाया पडनु; 9 पण तो माले बोलना, अस करू नको; मी तुना संगेना तुना भाऊ अनं संदेष्टा अनं ह्या पुस्तकमाधला वचनं पाळणारा लोक ह्याना संगेना दास शे; देवले नमन कर.
Publicidade