सार्दीसना मंडळीले संदेश
1 सार्दीस माधली मंडळीना देवदूतले लिख,
"ज्यानाजोडे देवना सात आत्मा शेतस अनं सात तारा शेतस तो अस म्हणस." तुनी कृत्य माले माहित शेतस; तू जिवत शे अस तुले नाव शे, तरी तु मरेल शे हाई माले माहित शे! 2 जागृत हो, अनी ज्या गोष्टी मरननी वाटवर शेतस त्यासले स्थिर कर; कारण तुनी कृत्य मना देवना दृष्टीतीन पूर्ण अशी माले दिसनी नहीत.