कोकरा अनी गुंडाळी
1 जो राजासनवर बशेल व्हता त्याना उजवा हातमा पाठपोट लिखेल अनं सात शिक्का मारीन बंद करेल पुस्तकनी एक गुंडाळी मी दखी; 2 अनी "गुंडाळी वरना शिक्का फोडीन ती उघडाले कोण योग्य शे?" अस जोरमा पुकारणारा एक ताकदवान देवदूत मी दखा.