12 ६:१२ प्रकटीकरण ११:१३; १६:१८; मत्तय २४:२९; मार्क १३:२४,२५; लूक २१:२५ कोकरानी सहावा शिक्का फोडा, ते मी दखं; तवय मोठा भूकंप व्हयना; सुर्य केससनी बनाडेल खडबडीत कपडानामायक काळा व्हयना अनं पुरा चंद्र रंगतनामायक लाल व्हयना. 13 अंजिरनं झाड मोठा वाराघाई हालावर त्याना कच्चा फयं जशा खाल पडतस तसा आकाशमाधला तारा पृथ्वीवर पडनात.
Publicidade