7 कोकरानी चौथा शिक्का फोडा, तवय चौथा प्राणी, "ये!" अस बोलणा, ते मी ऐकं. 8 मंग मी दखं, तो एक फिक्कट रंगना घोडा, अनी त्यानावर बशेल माणुस माले दखायना, त्यानं नाव मृत्यु; अनी मृत्युलोक त्याना मांगेमांगे जाई राहिंता. त्यासले युध्दघाई, दुष्काळघाई, रोगसघाई अनी पृथ्वीवरला श्वापदसकडतीन माणससले मारी टाकाना अधिकार पृथ्वीना चौथा भागवर देवामा वना.
Publicidade