इस्त्राएलना एक लाख चौरेचाळीस हजार लोक
1 यानानंतर मी चार देवदूत पृथ्वीना चार कोपरावर ऊभा राहेल दखात, त्या पृथ्वीवरतीन अनं समुद्रवरतीन वारा वाहाले नको अनं कोणता बी झाडले लागाले नको म्हणीन पृथ्वीना चार वारासले आडाई राहिंतात. 2 मी आखो एक देवदूतले सूर्योदयना दिशातीन वर चढतांना दखं, त्यानाजोडे जिवत देवना शिक्का व्हता; ज्या चार देवदूतसकडे पृथ्वीले अनं समुद्रले उपद्रव करानं काम सोपेल व्हतं त्यासले तो मोठा आवाजतीन बोलणा, 3 "आमना देवना ज्या दास शेतस त्यासना कपाळवर आम्हीन शिक्का मारापावत पृथ्वीले, समुद्रले अनं झाडसले उपद्रव करू नका." 4 ज्यासनावर शिक्का मारामा वना त्यासनी संख्या मी ऐकी; इस्त्राएल लोकसना सर्व बारा वंशसपैकी एक लाख चौरेचाळीस हजारसवर शिक्का मारामा वना. 5 प्रत्येक वंशपैकी बारा हजारसवर; यहुदा वंशपैकी बारा हजारसवर, रऊबेन वंशपैकी बारा हजारसवर; गाद वंशपैकी बारा हजारसवर; 6 आशेर वंशपैकी बारा हजारसवर; नफताली वंशपैकी बारा हजारसवर; मनश्शे वंशपैकी बारा हजारसवर; 7 शिमोन वंशपैकी बारा हजारसवर; लेवी वंशपैकी बारा हजारसवर; इस्साखार वंशपैकी बारा हजारसवर; 8 जबूलून वंशपैकी बारा हजारसवर; योसेफ वंशपैकी बारा वंशपैकी बारा हजारसवर; बन्यामीन वंशपैकी बारा हजारसवर शिक्का मारामा वना.