2 त्या प्रभुनी सेवा अनं उपास करी राहींतात तवय पवित्र आत्मानी सांगं की, "बर्णबा अनी शौल यासले ज्या कामकरता मी बलायेल शे, त्याकरता त्यासले अलग करा."
3 उपास प्रार्थना व्हयनी तवय त्यासनी त्यासनावर हात ठिसन त्यासले धाडी दिधं.
सायप्रस बेटवर बर्णबा अनी शौल
4 अस पवित्र आत्मानाद्वारा बर्णबा अनी शौलले धाडावर त्या सलूकीयामा ईसन तठेन जहाजवर सायप्रस बेटवर गयात.