2 अचानक आकाशमाईन एक जोरदार वादयनामायक नांद व्हयना अनं ज्या घरमा त्या बसेल व्हतात ते सर्व घर त्या आवाजमा दणकी गयं. 3 अनी त्यासले आग्नीनामायक जिभा येगयेगळा व्हतांना दखाईन्यात, अनं त्यासना प्रत्येकवर एक एक त्या ईसन थांबन्यात. 4 तवय त्या सर्व पवित्र आत्मातीन भरी गयात अनी पवित्र आत्मानी त्यासले जसं बोलानी वाचा दिधी तसतस त्या येगयेगळी भाषामा बोलाले लागनात.