8 मी त्या शिंगे टक लाईन दखी ऱ्हाईंतु, दखा, त्यासनामा अजुन एक धाकला शिंग निंघना; त्यानामुये अगोदरना शिंगसपाईन तीन समूळ उपटाई गयात; अनी त्या शिंगले मानुसना डोळासनागत डोळा व्हतात, अनं त्याले मोठमोठा गोष्टी बोलनारा तोंड व्हतात.7:8 प्रकटीकरण 13:5,6
25 7:25 प्रकटीकरण 12:14; 13:5-6तो परात्पर देवनाविरूध्द गोष्टी बोली अनी परात्पर देवना पवित्र जनसले जेर करी; तो नेमेल सणमा अनं घाली देल नियमसना बदल कराले दखी; साडेतीन वरीसपावत ते त्याना कबजामा राहतीन;