सर्वकाळ राहनारानं दर्शन
9 मी दखी ऱ्हाईंतु तवय आसनं मांडामा वनात अनी एक पुराणपुरूष आसनारूढ व्हयना; त्याना पेहेराव बर्फनासारखा ढवया व्हता, त्याना डोकाना केस स्वच्छ लोकरनासारखं व्हतात; त्याना आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय व्हतात, अनं त्या आसनना चक्र धगधगीत अग्नीरूप व्हतात.7:9 प्रकटीकरण 20:4; 1:14 10 त्यानासमोरतीन अग्नीप्रवाह वाही राहिंता; हजारो लोक त्यानी सेवा करी राहिंतात, लाखो लोक त्यानासमोर उभा व्हतात; न्यायसभा भरनी; वह्या उघडामा वन्यात.7:10 प्रकटीकरण 5:11; प्रकटीकरण 20:12; निर्गम 7:10