16 मी बी तुमनाकरता आभार मानामां खंड पडु देस नही; मी मना प्रार्थनामा तुमनी आठवण करीसन असं मांगस की, 17 आपला प्रभु येशु ख्रिस्त याना देव जो वैभवशाली पिता यानी तुमले आपला वळख व्हवाकरता ज्ञानना अनी प्रकटीकरणना आत्मा देवाले पाहिजे;
Publicidade
Publicidade