19 तर यावरतीन तुम्हीन आत्तेपाईन परका किंवा विदेशी नहीत पण पवित्र जणसना बराबरीना अनी देवना घरना शेतस. 20 प्रेषित अनी संदेष्टा या पायासवर तुम्हीन रचेल शेतस; स्वतः ख्रिस्त येशु मुख्य कोणशीला शे. 21 त्यानामा पुरी इमारत जोडीसन रचेल शे प्रभुमा वाढत वाढत पवित्र मंदिर व्हस. 22 प्रभुमा तुम्हीन बी आत्मानाद्वारे देवनं घर एकत्र रचाई जाई राहीनात.