12 "कारण हाई रातले मी मिसर देशमा फिरीसन त्यामातील मनुष्य अनं पशु या सर्वासना पहिला जन्मेलले मी मारी टाकसु अनी मिसरना सर्व देवसले मी शिक्षा करसु. मी यहोवा शे. 13 अनी ज्या घरमा तुम्हीन राहाशात त्यावर लागेल ते रक्त तुमनाकरता खूण व्हई. मी जवय रक्त दखसु तवय तुमले वलांडीन जासु, मिसर देशना लोकसले मी मारसु तवय तुमनावर अनर्थ येवाव नही, तुमना नाश व्हवाव नही.