5 कोकरू लिधं तर तो निर्दोष ऱ्हावाले पाहिजे, हावु नर तुम्हीन मेंढरं किंवा बोकडंमाईन तुमले पटी त्यामातीन लेवु शकतस. 6 या महिनाना चौदा तारीख पावत ते संभाळीन ठेवानं अनी त्या संध्याकायले इस्त्राएल लोकसनी त्याले मारानं. 7 त्यानं रक्त लिसन ज्या घरमा त्या कोकरुले खाणार शेतस त्या घरनी चौकटले आजुबाजू अनं वरना बाजूले ते रक्त लावानं.
Publicidade