2 त्या रानमा इस्त्राएल लोकसना सर्व मंडळीनी मोशे अनं अहरोन यासनाबद्दल कुरकूर करी. 3 16:3 गणना 11:4; निर्गम 14:12 अनी बोलनात, "आम्हीन मिसर देशमा मासघाई भरेल ताटवर बठीसन मनसोक्त जेवण करे, तवय आमले परमेश्वरना हाततीन मरण येतं तर बरं व्हतं, पण या सर्व समुदायले उपाशी मरावं म्हणीसन तुम्हीन आमले या रानमा लई येल शेतस."