मंदीरमाईन वाहानारा आरोग्यदायी पानी
1 47:1 14:8; योहान 7:38; प्रकटीकरण 22:1 मंग त्या माणूसनी मला परत मंदीरना प्रवेशदारपान लयी गया अनी दख! मंदीरना उंबरठाखालतीन पुर्वले वाही राहिंनता, कारण मंदीरना तोंड पुर्वेले व्हतं, अनी मंदीरनी उजवी बाजुले वेदीनी दक्षिणले पानी वाही राहींनता. 2 म्हणीसनं त्यानी मला उत्तरना दारना बाहेर आणं अनी बाहेरना रस्ताघाई चारीमेरतीन फिराईसनं पुर्वकडला बाहेरना दारकडे लयी गया, तवय दख, पानी दारना दक्षिणकडतीन वाही राहींनता.