पवित्र आत्माना मार्गदर्शन
16 मी तर हाई सांगस, आत्माना प्रेरणामा चाला, म्हणजे तुम्हीन शरीर वासना कराऊत नही. 17 ५:१७ रोम ७:१५-२३कारण शरिरवासना आत्माना विरोधी शे; अनं आत्मा शरिरवासना विरूध्द शे; ह्या परस्परविरोधी शेतस, यानाकरता की, ज्या काही तुम्हीन ईच्छा धरतस ते तुमना हाततीन व्हवाले नको.