20 मंग देव बोलना जीवजंतुसना घोळकासघाई जलं भरी जावोत अनी पृथ्वीवरीन आकाशना अंतराळमा पक्षी उडान करोत. 21 पाणीमाधला मोठा जलचर प्राणी, पाणीमा गजबजनारा अनं संचार करनारा प्रत्येक जातीना सर्वा जीव अनी प्रत्येक प्रकारना पक्षी ज्या पाणीमा पण अनं बाहेर बी राहतस असा प्राणी देवनी निर्माण करात; देवनी दखं की, हाई चांगलं शे. 22 देवनी त्यासले आशिर्वाद दिधा, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रामाधलं पाणी व्यापी टाका; अनी पृथ्वीमा पक्षी बहुगुणित व्हवोत. 23 अनी संध्याकाळ व्हयनी अनं सकाळ व्हयनी; हाऊ पाचवा दिन.
24 मंग देव बोलना, "प्रत्येक जातना पाळीव प्राणी, सरपटणारा प्राणी अनं वनपशु अस जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो." अनी तसच व्हयना.