26 1:26 १ करिंथ 11:7मंग देव बोलना, "आपला प्रतिरूपना अनं आपलासारखा दिसनारा अस मनुष्य आपण बनाडूत; समुद्रमाधलं मासा, आकाशमाधलं पक्षी, ग्रामपशु, सर्वी पृथ्वी अनी पृथ्वीवरला रांगनारा सर्वा प्राणी यासनावर त्या सत्ता करतीन." 27 1:27 मत्तय 19:4देवनी आपला प्रतिरूपना मनुष्य बनाडं; देवना प्रतिरूप अस तो बनाडामा वना, नर अनं नारी अस त्या बनाडाई गयात.1:27 मार्क 10:6 28 देवनी त्यासले आशिर्वाद दिधा; अनी त्यासले बोलना, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापी टाका अनं तिले सत्तामा आणा; समुद्रमाधला मासा, आकाशमाधला पक्षी अनं पृथ्वीमा संचार करनारा सर्वा प्राणी यासनावर सत्ता चालावा.