27 1:27 मत्तय 19:4देवनी आपला प्रतिरूपना मनुष्य बनाडं; देवना प्रतिरूप अस तो बनाडामा वना, नर अनं नारी अस त्या बनाडाई गयात.1:27 मार्क 10:6 28 देवनी त्यासले आशिर्वाद दिधा; अनी त्यासले बोलना, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापी टाका अनं तिले सत्तामा आणा; समुद्रमाधला मासा, आकाशमाधला पक्षी अनं पृथ्वीमा संचार करनारा सर्वा प्राणी यासनावर सत्ता चालावा.