31 मंग तेरह त्याना पोऱ्या अब्राम, अनं त्याना नातू म्हणजे हारानना पोऱ्या लोट अनी त्यानी सून म्हणजे त्याना पोऱ्या अब्राम यानी बायको सारा, यासले लिसन खास्दीसना ऊर नगर आठेन कनान देशमा जावाले निंघना; पण त्या हारान आठे जाईसन तठेच राहावाले लागनात.