5 तवय मानवपोऱ्या नगर अनं बुरूज बांधी ऱ्हाईंतात हाई दखाकरता परमेश्वर देव पृथ्वीवर उतरना. 6 परमेश्वर देव बोलना, दखा, या लोके एक शेतच, ह्या सर्वासनी भाषा बी एकच शे, अनं हाई यासनी कामसनी सुरवात शे; अनी ज्या काही पण ह्या बनाडानं योजना करतीन ते कराले यासले काहीच अडथळा येवाव नही. 7 तर चला, आपण खाल उतरीसन यासन्या भाषाना घोटाळा करू म्हणजे यासले एकमेकसनी भाषा समजावू नही. 8 नंतर परमेश्वरनी तठेन त्यासले सर्वा पृथ्वीवर भटकाडी दिधं; म्हणीसन त्यासनं नगर बांधानं राही गयं. 9 म्हणीन त्या नगरनं नाव बाबेल 11:9 बाबेल गडबडीअश पडनं, कारण त्या ठिकानमा परमेश्वरनी सगया पृथ्वीना भाषाना घोटाळा करा अनी तठेन त्यासले सर्वा पृथ्वीवर भटकाले लाये दिधं.
Publicidade