अब्रामले देवनं पाचारण
1 12:1 प्रेषित 7:2-3; इब्री 11:8 तवय परमेश्वरनी अब्रामले सांगं, तू आपला देश, आपला नातेवाईक, अनं आपला बापना घर सोडीसन मी दखाडसू त्या देशमा जाय. 2 मी तुनापाईन मोठं राष्ट्र बनाडसू, मी तुले आशिर्वाद दिसु, तुना नाव मोठं करसु; तू आशिर्वादीत व्हशी.
3 12:3 गलती 3:8 जो तुले आशिर्वाद दी, त्यासले मी आशिर्वाद दिसु, तशच जो तुले शाप दी, त्यासले मी शाप दिसु, तुनाद्वारा पृथ्वीवरना सर्वा कुळं आशिर्वादीत व्हतीन.