18 त्या दिनले परमेश्वरनी अब्रामनासंगे करार करीसन सांगं की, "मिसरना नदीपाईन ते महानदी फरात आठेपावतना प्रदेश मी तुना संतानले देस. 19 म्हणजे केनी, कनिज्जी, कदमोनी, 20 हित्ती, परिज्जी, रफाईम, 21 अमोरी, कनानी, गिर्गाशी, अनं यबूशी ह्या लोकसना प्रदेश मी तुना वंशले देस."
Publicidade