हागार अनी इश्माएल
1 अब्रामले आपली बायको सारा हिनापाईन काही पोऱ्यासोऱ्या व्हयेल नव्हतात; पण तिले हागार नावनी एक मिसरी दासी व्हती. 2 सारा अब्रामले बोलनी, "परमेश्वरनी माले पोऱ्या व्हवापाईन वंचित ठेयेल शे; तर मनी दासीना जोडे जाय; कदाचित तिनापाईन तुले संतान व्हई, "तवय अब्रामनी साराना शब्द मान्य करा. 3 अब्रामले कनान देशमा राहीसन दहा वरीस व्हवावर त्यानी बायको सारा हिनी आपला नवरा अब्राम याले आपली मिसरी दासी हागार हाई बायको म्हणीन करी दिधी.