6 अब्राम साराले बोलना, "तुनी दासी तुनाच हातमा शे, तुनी नजरमा जे योग्य वाटी तश तिनासंगे कर." मंग सारा तिनासंगे कठोरतामा व्यवहार कराले लागनी, तवय ती तिले सोडीसन पळी गई.
7 रानमा शूर नावना वाटवर एक झरा लागस त्या झरानाजोडे परमेश्वरना दूतले ती दखायनी. 8 तो बोलना, "हे सारानी दासी हागार, तु कोठेन ई ऱ्हाईनी अनी कोठे जाई ऱ्हाईनी?"
ती बोलनी, "मी मनी मालकीन सारा हिनापाईन पळी जाई राहिनु शे."