23 मंग अब्राहाम जोडे ईसन बोलना, तू दुष्टनासंगे न्यायीसना बी नाश करशी का? 24 कदाचित नगरमा पन्नास न्यायीजन राहिनात, तर त्यासना बी तू नाश करशी का? त्यासनामाईन पन्नास न्यायीजनसकरता त्या नगरनी तू गय करावू नही का? 25 हाई प्रकारनी गोष्ट तुनापाईन दूर राहो की, दुष्टसनासंगे न्यायीजनसना नाश करीसन न्यायीजनसनी अनं दुष्टसनी गती सारखीच व्हई अश करानं तुनापाईन दूर राहो, सर्वा पृथ्वीना न्यायधीश योग्य न्याय कराऊ नही का? 26 परमेश्वर बोलना, माले सदोम नगरमा पन्नास न्यायीजन भेटनात तर मी त्यासनामुये सगया स्थळनी गय करसु. 27 अब्राहाम बोलना, दख, मी ते धूळ अनं राख शे, पण प्रभुनासंगे बोलाना मी धाडस करी राहिनु शे. 28 कदाचित पन्नासमा पाच न्यायीजन कमी राहिनात तरी त्या पाच कमी म्हणीसन तू सर्वा नगरना नाश करशी का. 29 त्यानी परत सांगं, तठे फक्त चाळीसच राहिनात तर? तो बोलना, त्या चाळीसचकरता मी तश कराऊ नही. 30 तवय अब्राहाम त्याले बोलना, हे प्रभु तुले राग येवाव नही ते हाई म्हणस, तठे जर तीसच राहिनात तर? तो बोलना, माले तीसच भेटनात तरी तश कराऊ नही. 31 तो बोलना, प्रभुनासंगे बोलाना, मी प्रयत्न करी राहिनु शे, तठे जर फक्त वीसच राहिनात तर? तो बोलना, त्या वीसचकरता मी त्यासना नाश कराऊ नही. 32 अब्राहाम बोलना, प्रभुले राग न येवो, अजुन एकदाव मी सांगस, तठे फक्त दहाच राहिनात तर? तो बोलना, त्या दहाकरता मी त्यासना नाश कराऊ नही. 33 मंग अब्राहामनासंगे बोलनं व्हवावर परमेश्वर निंघी गया, अनी अब्राहाम आपला ठिकानले वापस वना.