18 मंग परमेश्वर देव बोलना, "आदाम एकटा ऱ्हावाले पाहिजे हाई बरं नही, तर त्यानाकरता अनुरूप सहाय्यक मी करसु." 19 परमेश्वर देवनी सर्वा वनपशु अनी आकाशमाधला सर्वा पक्षी ह्या मातीघाई बनाडावर आदाम त्यासले कोणतं नाव देस हाई दखाकरता देवनी त्या आदामकडे लयात; तवय आदामनी प्रत्येक सजीव प्राणीले जे नाव दिधं तेच त्यानं नाव पडनं. 20 आदामनी सर्वा ग्रामपशु, आकाशमाधला पक्षी अनं सर्वा वनपशु, यासले नाव दिधात; पण आदामले कोणी अनुरूप सहाय्यक भेटना नही. 21 मंग परमेश्वर देवनी आदामले गाढ झोपमा आणं; अनी आदाम झोपना तवय त्यानी एक फासळी देवनी काढी लिधी, तिनी जागा मासघाई भरी दिधी; 22 परमेश्वर देवनी आदामनी फासळी काढीसन तिनी बाई बनाडी अनी तिले आदामनाजोडे लयं. 23 2:23 उत्पती 29:14; २ शमुवेल 5:1; १ करिंथ 2:13तवय आदाम बोलना, आते हाई तर मना हाडमाधलं हाड अनी मासमाधलं मास शे; हिले नारी सांगानं कारण हाई नरपाईन बनाडेल शे. 24 2:24 मत्तय 19:5; मार्क 10:7-8; १ करिंथ 6:16; इफिस 5:31यामुये पुरूष आपला मायबापले सोडीन आपला बाईसंगे जडी राही; त्या दोन्ही एकदेह व्हतीन.