21 मंग परमेश्वर देवनी आदामले गाढ झोपमा आणं; अनी आदाम झोपना तवय त्यानी एक फासळी देवनी काढी लिधी, तिनी जागा मासघाई भरी दिधी; 22 परमेश्वर देवनी आदामनी फासळी काढीसन तिनी बाई बनाडी अनी तिले आदामनाजोडे लयं. 23 2:23 उत्पती 29:14; २ शमुवेल 5:1; १ करिंथ 2:13तवय आदाम बोलना, आते हाई तर मना हाडमाधलं हाड अनी मासमाधलं मास शे; हिले नारी सांगानं कारण हाई नरपाईन बनाडेल शे. 24 2:24 मत्तय 19:5; मार्क 10:7-8; १ करिंथ 6:16; इफिस 5:31यामुये पुरूष आपला मायबापले सोडीन आपला बाईसंगे जडी राही; त्या दोन्ही एकदेह व्हतीन.