15 जवय थैलीमाधलं पाणी संपी गयं तवय तिनी आपला पोऱ्याले झुडूपना खाल ठि दिधं. 16 "अनी ती काही अंतरवर जाईसन त्यानासमोर बसनी; कारण ती बोलनी, "मना पोऱ्याले मी मरतांना नही दखु शकस." म्हणीसन ती थोडं दुर जाईसन त्यानाकडे तोंड करीसन बठनी अनी हंबरडा फोडीन रडाले लागनी.