16 22:16 इब्री 6:13-14परमेश्वर सांगस, मी स्वत:नी शपथ लिसन सांगस की, तू हाई कृत्य करा; आपला पोऱ्याले, आपला एकुलता एक पोऱ्याले मनापाईन राखी ठेया नही; 17 22:17 इब्री 11:12यामुये मी तुले आशिर्वादीत करसु, अनं भरभराट करीसन तुनी संतती आकाशमाधलं तारा इतला, समुद्रकाठना वाळू इतली व्हई आशे मी करसु; तुनी संतती आपला शत्रूसना नगरेसवर अधिकार करी लेतीन. 18 22:18 प्रेषित 3:25; गलती 3:16तू मना शब्द आयकं म्हणीसन पृथ्वीवरना राष्ट्र तुना संततीमुये आशिर्वादीत व्हतीन.