28 देव तुले आकाशतीन ओस अनी पृथ्वीवरनी सुपीक जमीनी अनी विपुल धान्य अनं द्राक्षरस देवो; 29 27:29 उत्पती 12:3राज्य राज्यना लोके तुनी सेवा करोत; अनी वंशना लोके तुले नमन करोत; तू आपला भाऊबंदसना मालक हो; मायना पोऱ्या तुले नमन करोत; जो तुले शाप दि त्या सर्वा शापीत व्हवोत; अनी जो तुले आशिर्वाद दि त्या सर्वा आशिर्वादीत व्हवोत."