17 आदामले तो बोलना, "तु तुना बाईना ऐकनास अनी ज्या झाडनं फळ खावानं नही म्हणीसन मी तुले आज्ञा करेल व्हती त्यानं फळ तु खादं; म्हणीन तुनामुये भुमीले शाप येल शे; तु आयुष्यभर कष्ट करीसन तिना उपज खाशी; 18 ती तुले काटा अनं कुसळ दि; तु शेतमाधलं पिक खाशी;
Publicidade