6 त्या झाडनं फळ खावाले चांगलं, दखाले मनोहर, अनी समजदार कराले इष्ट शे अश त्या बाईले दिसनं, तवय तिनी त्या झाडनं फळ तोडीसन खादं अनं आपलासोबत आपला नवराले बी ते दिधं; अनं त्यानी पण ते फळ खादं.