3 याकोब 37:3 याकोब योकोबआपला सर्व पोऱ्यासपेक्षा योसेफवर जास्त प्रेम करे, कारण तो त्याना म्हतारपणना पोऱ्या व्हता; त्यानी त्यानाकरता एक पायघोळ झगा बनडेल व्हता. 4 आपला बाप आपलासपेक्षा त्यानावर जास्त प्रेम करस हाई दखीन त्या त्याना राग कराले लागनात, अनं त्यानासंगे चांगलं बात बी नही करेत.