9 पण ओनान याले माहित व्हतं की, संतती व्हयनी तरी मनी नही व्हवावु, म्हणीसनं तो त्यानी भावजयीनाजोडे जाये तवय आपलं वीर्य जमीनवर पाडी दिये, त्याना हेतु हाऊ व्हता की, आपला भाऊले आपला बीज देवानं नही. 10 हाई त्यानं कृत्य परमेश्वरले दुष्ट वाटनं म्हणीसनं त्यानी त्याले बी मारी टाकं.