2 39:2 प्रेषित 7:9परमेश्वर योसेफनासंगे व्हता म्हणीन तो यशस्वी माणुस व्हयना; तो आपला मिसरी मालकना घरमा राहे. 3 परमेश्वर त्यानासंगे व्हता म्हणीन जे बी काम तो हातमा लेस, त्यामा परमेश्वर त्याले यशस्वी करस अस त्याना मालकले दखायनं.