काईन अनी हाबेल
1 आदाम त्यानी बाई हव्वा हिना पान गया; ती गर्भवती व्हईसन तिनी काईनले जन्म दिधा; ती बोलनी, "परमेश्वराना साहाय्यातीन माले पुरूषसंतान लाभना शे."
शेथना अनी एनोश
25 आदाम आपली बायकोपन गया, अनी तिले पोऱ्या व्हयना, त्याना नाव तिनी शेथ ठेवं; ती बोलनी, "काईननी हाबेलना घात करा म्हणीन देवनी त्याना जागी माले दुसरा पोऱ्या देल शे."