3 काही काळ लोटावर अश व्हयना की, काईननी परमेश्वरले शेतना उत्पनापाईन काही अर्पन आणात. 4 4:4 निर्गम 34:19; इब्री 11:4हाबेलनी बी आपला मेंढरंसना कळपसमाईन पहिला जन्मेलसपाईन, म्हणजे त्यामातीन चांगलं चरबीवालं अर्पन आणं, परमेश्वरनी हाबेल अनं त्याना अर्पन यासना आदर करा; 5 पण काईन अनं त्यानं अर्पन यासना त्यानी आदर करा नही; म्हणीसन काईन संतापना अनं त्यानं तोंड उतरना. 6 तवय परमेश्वर काईनले बोलना: तु का संतापनास? अनी तुनं तोंड का उतरनं? 7 तु चांगलं करशी तर तुनी मुद्रा प्रसन्न व्हवावु नही का? पण तु चांगलं करनास नही तर दारनाजोडे पाप टपी बसेल शे, त्याना रोख तुनावर शे, म्हणीन तु त्याले दाबमा ठेव.
Publicidade